Friday, September 18, 2026

उसनवारीचा तमाशा

आयुष्यामध्ये उसन्या पैशाचा
विचित्र तमाशा पाहिला,
मागणारा कधी लाजला नाही
देणारा मात्र पस्तावला
✒️ K. Satish





कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...