Showing posts with label कार्यप्रणाली ( operating system ). Show all posts
Showing posts with label कार्यप्रणाली ( operating system ). Show all posts

Tuesday, May 12, 2026

प्रभावी शस्त्र

लेखणी माझा स्वाभिमान,
लेखणी माझे शस्त्र
तिच्याच सामर्थ्यावर करतो
अन्यायाला विवस्त्र

✒️ K. Satish








Saturday, February 25, 2023

नकळत घडला बदल

रविवार झाला कामाचा

सुट्टी घ्यावी इतर दिनी,

कामाचे असे स्वरूप बदलेल

नव्हते कुणाच्या ध्यानीमनी

✒ K. Satish

 

कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...